Cane Jam | उसाच्या रसापासून केन जामची निर्मिती | Sakal |
बाजारपेठेत फळांच्या गरापासून तयार केलेले जाम उपलब्ध आहेत. मात्र भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोइमतूर येथील ऊस पैदास केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश जी. एस. यांनी उसाच्या रसाचे मूल्यवर्धन करून देशात पहिल्यांदाच ‘केन जाम’ निर्मिती केली आहे.
#Sakal #CaneJam #Maharashtra #Marathinews